श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले हे भारतीय राजकारणी आणि भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत. बाबा राजे मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आहेत आणि स्वर्गीय अभयसिंहराजे भोसले यांचे सुपुत्र आहेत.
सल्लागार, संचालक
शाहुनगर-शेंद्रे, कृषी आधारित उद्योग.
संचालक
सातारा, बँकेच्या 10 विभागीय कार्यालयांसह 307 शाखा आणि 12 विस्तार काउंटर आहेत.
-
-
संचालक, मार्गदर्शक
सातारा जिल्हा, कृषी आधारित उद्योग समूह
-
-
प्रमुख
सातारा शहरातील विकासकामे व नागरिकांच्या समस्या सोडविणे.