सातारा येथील सैनिक स्कुल मैदानावर 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या लाभार्थी सन्मान सोहळ्यादरम्यान उपस्थित माता- भगिनींनी माझ्या हातावर राखी बांधली. त्यांच्या सर्व समस्या सोडवण्याचा शब्द रक्षाबंधनाच्या निमित्ताने दिला.