image

सातारा औद्योगिक वसाहतीतील विविध कंपन्या आणि उद्योग संस्थांना सदिच्छा भेट दिली

Blog
सातारा औद्योगिक वसाहतीतील विविध कंपन्या आणि उद्योग संस्थांना सदिच्छा भेट दिली. उद्योग आणि रोजगारनिर्मितीशी निगडीत समस्या जाऊन घेतल्या तसेच कामगारांचे प्रश्न जाणून घेतले. सर्व समस्या आणि प्रश्न सोडवण्याची ग्वाही याप्रसंगी दिली.