image

ग्रंथाचे प्रकाशन

Blog

जेष्ठ जोतिषाचार्य, प्राचार्य रमणलाल शहा यांच्या 'छत्रपती शिवाजी महाराज एक युगप्रवर्तक सेनानी' या ग्रंथाचे प्रकाशन केले. यावेळी श्री. शहा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.