image

जनतेचे प्रश्न

Blog
बुधवार दि. २१ ऑगस्ट रोजी सकाळी सुरुची कार्यालय येथे दैनंदिन कामकाजादरम्यान जनतेचे प्रश्न जाणून घेवून ते सोडवले. तसेच मतदारसंघातील विविध विकासकामे मार्गी लावण्याच्या संदर्भाने सविस्तर चर्चा करून शासनाच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सदर कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी सूचित केले. यावेळी काही युवा मित्रांचा वाढदिवस साजरा करून शुभेच्छा दिल्या.