नवरात्रोत्सवानिमित्त जावली तालुक्यातील विविध गावातील दुर्गोत्सव मंडळांना भेट दिली. देवीचे आशीर्वाद घेऊन सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी विविध मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
Powered by Froala Editor